इंग्लिश मिडीयम स्कूल नाडे च्या कु.प्रिती जयसिंग पाटील हिची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत निवड

 शिवांजली शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडीयम स्कूल नाडे च्या कु.प्रिती जयसिंग पाटील हिची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत निवड झाल्या बद्दल अभिनंदन करण्यात आले.